कथाबिंब पत्रिका में प्रकाशित मेरी कहानी - सर्पदंश' का मराठी अनुवाद किया था वरिष्ठ उपन्यासकारा मीनाक्षी सरदेसाई जी ने। मीनाक्षी जी का दिल से शुक्रिया। उनका एक टेक्स्ट मिला - और जिन्हें मराठी आती हो वे पढ़ लें मुझे तो बस ये ' रिया ताई' पढ़ना बड़ा अच्छा लगा।
मिनाक्षी ताई आपण 'आरती मासिक' दिपावली अंकात अनुवाद केलेली "रिया ताईंची" "सर्पदंश" कथा खुप आवडली, स्री मनातील घुसमट , तीच्या मनातील व्यथा . स्रियांचे भावविश्व उलगडून दाखविण्यात। रिया ताई नि तुम्ही व तुमची कथा यशस्वी ठरली आहे. ताई आपल्या दोघींच्या पुढील वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्या!